Agriculture Insurance : 48 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

Agriculture Insurance : 48 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा
Agriculture Insurance : 48 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

 

Agriculture Insurance : यावर्षी राज्यात जुलै महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या जुलै महिन्यात देगलूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जनजीवन हे विस्कळीत झाल्यासारखे चित्र पाहयला मिळत होते. या तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन निम्याने घटले आहे.

किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance

नांदेड जिल्ह्यात कंधार आणि लोहा हे दोन तालुके सोडले तर उर्वरित तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, अर्धापूर, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, भोकरी, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट या १४ तालुक्यात तब्बल ४२० कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

देगलूर तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडलेला आहे. देगलूर तालुक्यासाठी ४८ कोटी ५४ लाख ४८ हजार ५०० रुपये पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा

  1. नांदेड = येथे दाबा
  2. अर्धापूर = येथे दाबा
  3. देगलूर = येथे दाबा
  4. मुखेड = येथे दाबा
  5. बिलोली = येथे दाबा
  6. धर्माबाद = येथे दाबा
  7. नायगाव = येथे दाबा
  8. उमरी = येथे दाबा
  9. भोकरी = येथे दाबा
  10. हिमायतनगर = येथे दाबा
  11. हदगाव = येथे दाबा
  12. माहूर = येथे दाबा
  13. किनवट = येथे दाबा
  14. मुदखेड = येथे दाबा

आपला बळीराजा : WhatsApp Group वर ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment