IMD : महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा चटका बसत आहे. त्यात नवीन हवामान अंदाज समोर येत आहे. अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येत्या 2 दिवसात पाऊस परतणार | IMD
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तसेच कोकण सिंधुदुर्ग या ठिकाणी बहुतांश भागात हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच वाऱ्याचा वेग ही असणार आहे. रायगड, रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. हा imd खात्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो.
IMD : राज्यात पुढील 5 दिवस वातावरण कसे राहणार
येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून परतणार आहे. कोकण भागात सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील गडचिरोली आणि दौलतागंज कांकेर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अशाच प्रकारे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपला बळीराजा या व्हाट्सअप ग्रुप वर आत्ताच जॉईन होऊ शकतात.