IMD : आज 5 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

IMD : आज 5 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
IMD : आज 5 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

 

IMD : महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आज ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते तसेच उर्वरित भागात तापमानात वाढ होणार आहे.

आजचा हवामान अंदाज | IMD

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळू शकतो. तसेच आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, उर्वरित भागात राज्यात तापमानात चढ उतार होत राहणार आहे.

Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित

सोलापूर आणि अकोल्यामध्ये पुढील 24 तासात तूरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडू शकतो, कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तापमानात चढ उतार होत राहणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात 21  ऑक्टोंबर रोजी कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊ शकतो, त्यामुळे अनेक राज्यात पावसासाठी पोषक वातावरण वाढेल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

 

Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

1 thought on “IMD : आज 5 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा”

Leave a Comment