Cyclone : 6 तासात चक्रवादळ भंयकर स्वरुप घेणार

Cyclone : 6 तासात चक्रवादळ भंयकर स्वरुप घेणार
Cyclone : 6 तासात चक्रवादळ भंयकर स्वरुप घेणार

 

Cyclone : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासात तीव्र स्वरूप घेणार आहे. २०२३ या वर्षातील अरबी समुद्रातील हे दुसरे चक्रीवादळ आहे. भारतीय हवामान विभागांना दिलेली माहितीनुसार, पुढील सहा तासात पश्चिम मध्य आणि नैऋत्य अरबी समुद्र मध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होत जाणार आहे. आज पासून वाऱ्याचा वेग वाढेल तसेच वाऱ्याच्या वेगामुळे ओमन आणि शेजारील येमेन दक्षिणेच्या किनाऱ्याकडे हे चक्रीवादळ सरकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढील काही तासात चक्रीवादळाचा वेग वाढणार | Cyclone 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. पुढील काही तासात तेथे वाऱ्याचा वेग आणखीन वाढेल असे हि सांगण्यात येत आहे.

Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे देशातील विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेच चक्रीवादळाची गती वाढल्यास महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर वादळामुळे कोणताही धोका नाही असेही सांगण्यात आलेले आहे. परंतू पुढील काही तासात वाऱ्याचा वेग वाढू शकतो त्यामुळे मच्छीमारांना सतर्क राहण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.

आपला बळीराजा : Whatsapp Group वर सामील होऊ शकतात.

Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार
Drought : 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यात लवकरच दुष्काळ जाहिर होणार

Leave a Comment