आजचे कांद्याचे भाव 2023 | Onions Price
लासलगाव बाजार समिती
लासलगाव बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक १२ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये कमीत कमी ४०० तर जास्तीत जास्त १ हजार ०४५ आणि सरासर ७५० प्रति क्विंटल लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
लासलसगाव कांद्याचे भाव
लासलगाव बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक ३ हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी ६०० तर जास्तीत जास्त १ हजार २१५ आणि सरासर भाव १ हजार प्रति क्विंटलने उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कांद्याचे भाव
लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये उन्हाळी कांद्याची आवक १ हजार ५५० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६०० तर जास्तीत जास्त भाव १ हजार १२० आणि सरासर भाव १ हजार उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कांद्याचे भाव
लासलगाव विंचूर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक ९ हजार ५०० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३०० तर जास्तीत जास्त १ हजार ०३५ आणि सरासर भाव ६५० लाल कांद्याला भाव मिळाला आहे.
कळवण कांद्याचे भाव
कळवण बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक ३ हजार ५०० क्विंटल आज पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये लाल कांद्याला भाव २०० तर जास्तीत जास्त ९९० आणि सरासर भाव ७०१ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
संगमनेर कांद्याचे भाव
संगमनेर बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक ११ हजार ४४६ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव २०० तर जास्तीत जास्त १ हजार २५१ आणि सरासर भाव ७२५ लाल कांद्याचे भाव होते.
पुणे कांद्याचे भाव
पुणे बाजार समिती मध्ये लोकल कांद्याची आवक १० हजार ५२८ क्विंटल पर्यंत पोचहली आहे.
आज बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ४०० तर जास्तीत जास्त १ हजार १०० आणि सरासर भाव ७५० प्रति क्विंटलने लोकल कांद्याला भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कांद्याचे भाव
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये पोळ कांद्याची आवक २० हजार ५०० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ३२५ तर जास्तीत जास्त १ हजार ०५१ आणि सरासर भाव ७५० प्रति क्विंटलने पोळ कांद्याला भाव मिळाला आहे.
येवला कांद्याचे भाव
येवला बाजार समिती मध्ये लाल कांद्याची आवक २० हजार क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
येवला बाजार समिती मध्ये कमीत कमी २०० तर जास्तीत जास्त ८२३ आणि सरासर भाव ६७५ लाल कांद्याला भाव मिळाला आहे.