आजचे हरभराचे भाव | Gram Price
हिंगोली हरभराचे भाव
हिंगोली बाजार समिती मध्ये हरभराची आवक ८३१ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये कमालीचा दर ४ हजार ७९० तर कमीत कमी भाव ४ हजार ४०० आणि सरासर हरभराला भाव ४ हजार ५९५ प्रति क्विंटल मिळाला आहे.
कारंजा हरभराचे भाव
कारंजा बाजार समिती मध्ये आज ७ हजार क्विंटल पर्यंत हरभराची आवक पोहचली आहे.
कारंजा बाजार समिती मध्ये आज कमालीचा दर ४ हजार ५३० तर कमीत कमी भाव ४ हजार ३५० आणि सरासर भाव ४ हजार ४४० पर्यंत हराभराला भाव मिळाला आहे.
पुणे हरभराचे भाव
पुणे बाजार समिती मध्ये आज ३७ क्विंटल पर्यंत हरभराची आवक पोहचली आहे.
याच बाजार समिती हरभराचे भाव कमीत कमी ५ हजार ३५० तर जास्तीत जास्त ५ हजार ५५० आणि सरासर भाव ५ हजार ४५० पर्यंत मिळाला आहे.
वाशीम अनसींग हरभराचे भाव
वाशीम अनसींग बाजार समिती मध्ये चाफा या हरभराची आवक १५० क्विटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये कमालीचा ४ हजार ५०० तर कमीत कमी भाव ४ हजार ३५० आणि सरासर भाव ४ हजार ४०० पर्यंत हरभराला भाव मिळाला आहे.
जळगाव हरभराचे भाव
जळगाव बाजार समिती मध्ये काबुली हरभऱ्याची आवक ३० क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये काबुली हरभऱ्याचे दर हे ६ हजार पर्यंत पोहचले आहेत. तसेच आज दिवस भरात हरभराला भाव कमीत कमी ६ तर जास्तीत जास्त ६ हजार आणि सरासर भाव ६ हजार मिळाला आहे.
शेवगाव बोधेगाव हराभऱ्याचे भाव
शेवगाव बोधेगाव बाजार समिती मध्ये लाल हरभरऱ्याची आवक ९ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये लाल हरभराचे भाव ४ हजार ५०० तर जास्तीत जास्त ४ हजार ६०० आणि ४ हजार ६०० पर्यंत भाव मिळाला आहे.
मालेगाव हरभराचे भाव
मालेगाव बाजार समिती मध्ये आज काट्या हरभराची आवक २८ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.ृ
आज या बाजार समिती मध्ये सर्वाधिक हरभराला भाव मिळत आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी ३ हजार ८५१ तर जास्तीत जास्त ९ हजार आणि सरासर भाव ४ हजार ५५१ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
तुमच्या जिल्ह्यातील हारभराचे भाव येथे पहा