CM Eknath Shinde On Farmer : महाराष्ट्रात यावर्षी अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विरोधकांचा जोर वाढला होता. त्याचवेळी महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळाले होते.
Advance Crop Insurance : 105 कोटी 40 लाखाची नुकसान भरपाई मंजूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांन बाबत विचार केला, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहयला मिळाले आहे. परंतू नुकसान भरपाई अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत गेल्या दीड ते एक वर्षांत हिशोब काढला तर शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्य मातून ४४ हजार २७८ कोटीची मदत पोहचवली आहे.
असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहे.