Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका

Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका
Onions Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1000 कोटी पर्यत मोठा फटका

Onions Rate : केंद्र सरकारने जेव्हा पासून कांदा निर्यांत बंदी घातली तेव्हा पासून प्रति क्विंटल मागे प्रत्येक शेतकऱ्यांला २ हजार रुपायचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आणि बाजार समिती मध्ये कांदा विकला होता अश्या शेतकऱ्यांना १ हजार कोटी पर्यत फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये केंद्र सरकारच्या विरोधात आक्रोश पाहयला मिळत आहे.

खरीप हंगामात कांद्याची आवक चांगल्या प्रकारे येत होती तसेच कांद्याचे दर बऱ्यापैकी होते. परंतू केंद्र सरकारने अचानक ७ डिंसेबर रोजी कांद निर्यांत बंदी घातली. तेव्हा पासून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. अचानक कांदा निर्यांत बदी झाली, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

सध्याच्या परिस्थितीत बाजार समिती मध्ये कांद्याचे दर निम्याने कमी झाले आहे. कांदा निर्यात बंदी अगोदर राज्यात कांद्याचे ३ हजार पासून ४ पर्यंत दर होते. परंतू निर्यांत बंदी नंतर कांद्याचे दर १ हजार पासून २ हजार पर्यंत आले आहे.
खरीपात कांदाची आवक वाढली आहे. निर्यांत बंदी नंतर सुध्दा राज्यात ३ लाख ६० हजार क्विंटल कांद्याची आवक आली आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा
Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात 35 कोटीचा पिक विमा

Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता
Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता

Leave a Comment