Hindu : पुढील 30 वर्षात एकही हिंदू नसणार

Hindu : नमस्कार मित्रानो, बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हिंदू राहतात पण जनगणानुसार हिंदूची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला पण आर्श्चचा धक्का बसेल. मित्रानो या जगात सर्वाधिक हिंदू भारत देशात राहतात. तसेच भारताच्या शेजारील देशात सुध्दा मोठ्या प्रमाणात हिंदू राहतात. पाकिस्तान, नेपाल, बांग्लादेश,‍ श्रीलंका या चार देशात हिंदू ( Hindu ) राहत आहे पण पाकिस्तान आणि बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूनवर अन्याय होत असल्यामुळे मागील ५० वर्षांत बांग्लादेशात ७५ लाखा पेक्षा हिंदूनी देश सोडला आहे. बांग्लादेशात दर दहा वर्षात ३ टक्कांनी हिंदू कमी होत आहे.

Hindu
Hindu


बांग्लादेशात पुढील ३० वर्षात एकही हिंदू नसणार ( Hindu )

१९४७ साली भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून घोषीत झाले होते. त्यावेळेस पूर्व पाकिस्तान म्हणून बांग्लादेशाला ओळखले जात होते. १९४७ सालापासून पाकिस्ताने पूर्व पाकिस्तान वर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत असल्यामुळे १९७१ साली भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानापासून स्वतंत्र्य करण्यात आले आहे. 

त्यावेळेस बांग्लादेशात १९७१ साली जनगणानूसार ६ करोड ६४ लाख संख्या होती तसेच २०२२ मध्ये १६ करोड १५ लाख इतकी जनसंख्या आहे. बांग्लादेशात १९७१ साली हिंदू धर्मातील लोकांची संख्या जवळपास १३.5% टक्के होती आता २०२२ साली हिंदू ( Hindu ) धर्मातील लोकांची संख्या ७.9% टक्के इतकी आहे. मागील दोन वर्षात हिंदूनवर हल्ले वाढले. 

त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदू बांग्लादेश सोडून जात आहे. आतापर्यंत ७५ लाख हिंदूनी देश सोडला पण भविष्यात सुध्दा देश सोडण्याचा वेग असाच राहिला तर बांग्लादेशात पुढील ३० वर्षांत एकही हिंदू नसणार.

बांग्लादेशात हिंदूनवर हाल्ले

बांग्लादेशात २०११ पासून ते २०२१ पर्यंत ४००० हजार वेळेस हिंदूनवर हल्ले करण्यात आले आहे यामध्ये १३ जनाना आपला जीव गमवाला लागला तसेच १००० पेक्षा जास्त हिंदू ( Hindu ) जख्मी झाले आहेत. १४६० हिंदूचे घर नष्ट करण्यात आले तसेच ४५६ हिंदूच्या दुकांना वर हल्ले झाले आहे. 

१८०० पेक्षा जास्‍त हिंदूचे धर्मस्थळ नष्ट करण्यात आले यामुळे हिंदू मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले त्यामुळे हिंदू बांग्लादेश सोडून जात आहे.

बांग्लादेशात हिंदूची लोकसंख्या २०२२

बांग्लादेश जेव्हा (1971) स्वतंत्र झाला तेव्हा बांग्लादेशाची लोकसंख्या जवळपास ६ करोड ६४ लाख होती. त्यामध्ये हिंदूची ( Hindu ) लोकसंख्या १३.५ टक्के इतकी मानली जात आहे. 

2022 वर्षाी झालेल्या जनगणानुसार बांग्लादेशात एकूण लोकसंख्या १६ करोड १५ लाख आहे तसेच हिंदूची लोकसंख्या ७.९ टक्के इतकी राहिली आहे. 

१९७४ पासून ते २०२२ पर्यंत हिंदूची लोकसंख्या

१९७४ = १३.५ टक्के

१९८१ = १२.१ टक्के

१९९१ = १०.५ टक्के

२००१ = ९.३ टक्के

२०११ = ८.५ टक्के

२०२२ = ७.९ टक्के 

बांग्लादेशातील धार्मिक लोकसंख्या २०२२

मुस्लिम = ९१ टक्के = १५ करोड ३ लाख ६० हजार ४०४ लोकसंख्या

हिंदू ( Hindu ) = ७.९ टक्के = १ करोड ३१ लाख ३० हजार १०९ लोकसंख्या

बौध्द धर्म = ०.६ टक्के = १० लाख ७ हजार ४६७ लोकसंख्या

ख्रश्चिन = ०.3 टक्के = ४ लाख ९५ हजार ४७५ लोकसंख्या

इतर = ०.१ टक्के = १ लाख ९८ हजार १९० लोकसंख्या

एकून लोकसंख्या = १६ करोड ५१ लाख ५८ हजार ६१६ लोकसंख्या

wach now web stories 

Leave a Comment