Cotton Rate : आजचे कापसाचे भाव 25 मार्च 2023

Cotton Rate : आजचे कापसाचे भाव संपूर्ण महाराष्ट्राती येते सविस्तर वाचा.

Cotton Rate
Cotton Rate

मनवत कापसाचे भाव
मनवत बाजार समिती मध्ये आज ४ हजार ०९०‍ क्विंटल पर्यंत कापसाची आवक आली आहे. या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ६ हजार ४०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७८५ आणि सरासर भाव ७ हजार ७०० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

राळेगाव कापसाचे भाव
राळेगाव बाजार समिती मध्ये आज ३ हजार ३७७ क्विंटल कापसाची आवक पोहचली आहे. याच बाजार समिती मध्ये आज कापसाला कमीत कमी भाव ७ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार ७२५‍ आणि सरासर ७ हजार ६७५ पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

पारशिवनी कापसाचे भाव
पारशिवनी बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक १ हजार ६८० क्विंटल पर्यंत पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी ७ हजार ४५० तर जास्तीत जास्त ७ हजार ६५० आणि सरासर भाव ७ हजार ५५० पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.

देउळगाव राजा कापसाचे भाव
देउळगाव राजा बाजार समिती मध्ये आव ३०० क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती मध्ये कापसाला कमीत कमी ७ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार ६८५ आणि सरासर भाव ७ हजार ५०० पर्यंत भाव मिळाला आहे.

वरोरा माढेली कापसाचे भाव
देउळगाव राजा बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक ७०० क्विंटल पर्यंत आली आहे. या बाजार समिती मध्ये कापसाचे कमीत कमी ६ हजार ८०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ७०० आणि सरासर भाव ७ हजार २६५ पर्यंत दर मिळाला आहे.

तुमच्या जिल्ह्यातील कापसाचे भाव येथे पहा

Leave a Comment