रक्षा खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना आता २६ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर देणार.

जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस ८ डिग्री पेक्षा कमी तापमान असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार आहे. 

रक्षा खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी, लवकरच निधी मंजूर केला जाणार आहे.

आताच वेबसाइटवर भेटा