राज्य सरकार तर्फे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटला अनुदान देणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान कांदा विकाला असेल तर तुम्हाला प्रति क्विंटल मागे राज्य सरकार ३५० रुपये अनुदान देणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

कांद्याचे अनुदान मिळवण्यासाठी पक्रिया !