हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील वर्षाप्रमाणे याही पाऊस तसाच असणार आहे.

८ जून पासून राज्यात मान्सून हजेरी लावेल व २२ जून पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहचणार आहे.

२७ किंवा ३० जून पर्यंत राज्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर सर्वाधिक पाऊसाची हजेरी या महिन्यात राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महापूर येण्याची शक्यता आहे.

आमच्या वेबसाइटवर भेट द्या