राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण पाहयला मिळाले आहे. बहूतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार सुध्दा झाले आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनवर सुध्दा याचा परिणाम पाहयला मिळाला आहे.
३० मार्च आणि ३१ मार्च दरम्यान पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे.