एप्रिल मध्ये Cotton Price वाढतील | महाराष्ट्रात 30 टक्केच कापूस, kapus bhav in Maharashtra

Cotton Price : कापसाचे भाव ( Cotton Price ) वाढतील या आशाने शेतकऱ्यांनी कापूस गेल्या तीन ते चार महिन्यापासून घरातच कापूस रोखून ठेवला होता. दोन ते दीड महिन्यापासून कापसाच्या भावात ( kapus bhav ) सुधारणा झालेली पाहयला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कमी भावातच कापूस विकला आहे.

Cotton_Price

Kapsache Bhav vadnar Ka | Cotton Price‍

ज्या शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन कमी असते असे शेतकरी कापूस विकतात. पण मध्यम वर्गातील शेतकरी व मोठाले शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. जांणकरांच्या मते, असे शेतकरी या एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कापसाची विक्री करतील.

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने ( Cotton Association of India ) यावर्षी कापसाच्या भावा बदल अंदाज बदला आहे. आता पुन्हा एकदा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने कापूस बदल नवीन अंदाज सांगितला आहे. दिलेल्या अंदाजनुसार, भारतात आता ३१३ कापसाच्या गाठी उपलब्ध आहे.

२८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत १५५ लाख कापसाच्या गाठीची नोंद भारतात झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून भारतात कापसाची आवक ७५ टक्के फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण होत असते. पण यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवल्यामुळे ५० टक्केच कापसाची आवक पूर्ण झाली आहे. जांणकरांच्या मते, एप्रिल महिन्यात कापसाच्या भावातच तेजी येणार असल्यामुळे पुढील महिन्यातील पहिल्याच आठवड्यात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

Farming Insurance : ७९ लाख शेतकऱ्यांना १६ कोटीचा निधी मिळणार | पहिला हप्ता

शेतकऱ्यांच्या अपेक्षा प्रमाणे कापसाला भाव मिळत नसल्याने यावर्षी कापूस लागवड मध्ये घट पाहण्यास मिळणार आहे. मुख्य म्हणजे अमेरिकाने दिलेल्या अंदाजनुसार यावर्षी भारतात १० ते २० टक्कांनी कापसाच्या लागवडीत घट होणार असा अंदाज सांगितला आहे.

महाराष्ट्रात ३० टक्केच कापूस | Cotton Price‍, kapus bhav in Maharashtra

महाराष्ट्रात यावर्षी ३५० लाख क्विंटल म्हणजेच ७० लाख गाठी कापूस उत्पादन होऊ शकते. आतापर्यंत महाराष्ट्रात ४० लाख गाठी म्हणजेच २०० क्विंटल कापसाची आवक आली आहे. मागील महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कापसाची आवक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, बऱ्याच काळापासून कापूस घरातच पडून आहे तसेच बारात कापसाच्या दरात सुधारण होत नसल्याने शेतकऱ्यांचा आता धीर सुटत असल्यामुळे शेतकरी कापूस विकत आहे. एप्रिल महिन्यात पहिल्याच आठवड्यात कापसाच्या भावात तेजी पाहयला मिळत आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील ३० टक्के कापूस मे च्या पहिल्याच आठवड्यात येईल असा अंदाज जांणकारांचा आहे.

शेतकऱ्यांना कर्ज माफी आता मिळणार | छत्रपती शिवाजी महाराज योजनेतंर्गत | Farming Insurance

Leave a Comment