राष्ट्रीय कृषि Agriculture विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अवजरे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते.
पुणे जिल्ह्यात ६ हजार १३४ शेतकऱ्यांना २०२२ ते २०२३ यावर्षी लाभ मिळाला आहे. तसेच सरकारकडून ३४ कोटी ३३ हजार रु. अनुदान सुध्दा मंजूर करण्यात आले होते.
तालुका निहाय नुसार अनुदान वेल्हे - ४८ लाख ६ हजार, शिरुर - ४ कोटी ८७ लाख ७० हजार, पुरंदर - २ कोटी ६४
लाख ६३ हजार,
जुन्नर - ३ कोटी ३ लाख ११ हजार, खेड - २ कोटी ३३ लाख ५ हजार, मावळ - ५९ लाख ६९ हजार, मुळशी - ९५ लाख ३८
हजार,
इंदापूर - ४ कोटी ७० लाख ४८ हजार, हवेली - १ कोटी २५ लाख ६३ हजार, दौंड - ४ कोटी १० लाख १९ हजार, भोर -
२ कोटी ४० लाख २० हजार
बारामती - ४ कोटी ६७ लाख ७८ हजार, आंबेगाव - २ कोटी ७१ लाख ३६ हजार
Yellow Location Pin