Jan Dhan Account मध्ये जन धन योजनेंतर्गत तुमच्या खात्यात १० हजार रुपये येऊ शकतात. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत झीरो बॅलन्स मध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हांला या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे. केंद्र सरकार आता जन धन योजनेंतर्गत चेकबुक, अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सारख्या सुविधा देत आहे.
Jan Dhan Account मध्ये १० हजार रुपये येणार
जर तुमचे जन धन खाते रिकामे असल्यास तुम्ही ओव्हरड्राफ्टचा लाभ घेऊन १० हजार रुपये मिळवू शकतात. सुरुवातील ओव्हरड्राफ्ट मधून तुम्हाला फक्त ५ हजार रुपये मिळत होते पण केंद्र सरकारने ५ हजार आणखीन वाढवल्यामुळे आता हि रक्कम १० हजार पर्यंत मिळत आहे. कमी कालावधीत ओव्हरड्राफ्टचा फायदा गरीब लोक घेऊ शकतात.
Jan Dhan Account नियम
- प्रथम तुमचे जन धन खाते ६ महिन्यापेक्षा जुने असावे.
- तुमचे वय कमीत कमी ६५ वर्षापेक्षा कमी नसावे.
- तुमचे खाते ६ महिन्यापेक्षा जुने नसेल किंवा तुमचे वय ६५ पूर्ण नसेल तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट द्वारे फक्त २ हजार रुपये मिळवू शकतात.
Jan Dhan Account ओपन कसे करावे
तुमचे खाते खाजगी बँकेत किंवा सरकारी बँकेत सुध्दा खाते ओपन करु शकतात. तुमचे खाते आगोदरच खाजगी किंवा सरकारी बँकेत खाते असल्यास ते तुम्ही बँकेत अर्ज करुन जन धन स्वरुपात सुध्दा करुन घेऊ शकतात. भारतातील प्रत्येक नागरिक या सुविधाचा लाभ घेऊ शकतो. १० वर्षा पेक्षा जास्त वय असल्यास जन धन खाते ओपन करु शकतात.
Jan Dhan Account कशासाठी आहे ?
देशातील गरीब कुटूंबाना बँकेत खाते उघडता यावे त्यासाठी केंद्र सरकारने झीरो बँलन्स द्वारे आपण खाते उघडू शकतात. तसेच जन धन योजनेंतर्गत आपण खाते ओपन केल्यास कर्ज, पेन्शन, विमा असे इतर फायदे तुम्हाला मिळू शकतात.
शेतकऱ्यांन Agriculture अवजरे खरेदीसाठी 35 कोटीचे रु. अनुदान मंजूर
एप्रिल मध्ये Cotton Price वाढतील | महाराष्ट्रात 30 टक्केच कापूस, kapus bhav in Maharashtra