Cotton Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज १६ फेब्रुवारी या बाजार बाजार समिती मध्ये ७ दिवसानंतर कापसाच्या भावात तेजी आलेली आहे. आज सर्वाधिक भाव ८ हजार ५०० पर्यंत पोहचले आहेत. कापसाचे भाव रोज जाणून घेण्यासाठी आताच WhatsApp ग्रुप जॉईन करा.
Cotton Rate |
आजचे कापसाचे भाव 2023 | Cotton Rate | Cotton Market | Agriculture News
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती घणसावंगी मध्ये आज ५० क्विंटलची आवक पोहचली आहे. या बाजार समिती ९ फेब्रवारी या तारखेला ८ हजार २०० असा भाव कापसाला मिळत होता. तब्बल साथ दिवसानंतर ३०० रुपायांनी कापसाचे भाव वाढले आहे. घणसावंगी बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ८०० तर जास्तीत जास्त ८ हजार ५०० अश्या प्रकारे आज कापसाला भाव मिळाला आहे. तसेच घणसावंगी मध्ये कापसाला सरासर भाव ८ हजार ३०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
👇👇👇👀
👇👇👇👀
👇👇👇👀