प्रधानमंत्री पीएम किसान ( PM kisan Yojana ) सन्मान निधी योजना ही भारत सरकारने शेतकऱ्यांनसाठी सुरु केली आहे. या योजनेंतर्गत भारतातील शेतकऱ्यांसाठी अनेक विकास योजनांचे कामे एकत्रित करण्यासाठी व्यासपीठ आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( PM kisan Yojana )
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्याने २००० रुपायांची मदत देण्यात येत आहे. भारतातील शेतकऱ्यांना गुणवत्तेच्या आधारे सन्मान निधीचा लाभ देण्यात येत आहे.
Jan Dhan Account : जन धन खात्यात येणार 10 हजार रुपये | Tremendous benefits for farmers
कृषी उपकरणे अनुदान योजना
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणांसाठी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येते. शेतातील कामे जलद गतीने व्हावे यासाठी शेतकरी यंत्रे वापरतात, शेतकऱ्यांना यंत्रे मिळवण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देते.
किसान विमा योजना
प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या आपत्तीपासून संरक्षण व विम्याची सुविधा भारतातील शेतकऱ्यांना मिळते.
१ लाख १२ हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंअतर्गत लाभ ( PM Kisan Yojana )
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नावे पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत जाहिर करण्यात आले. पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत ३० हजार हून अधिक शेतकऱ्यांचे नावे आहेत. पीएम किसान सन्मान योजनेअंर्गत नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख १२ हजार हून अधिक शेतकरी येथून पुढे लाभ घेणार आहे.
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत भारतातील कोणत्याही राज्यातील शेतकरी नोदणीकृत न करता या योजनेचा लाभ घेऊ शकतो. व या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हून अधिक रक्कम मिळवू शकतो.
प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली असेल त्यांना या योजनेचा लाभ नक्की मिळणार. नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख १२ हजार नोंदणीकृत केल्यामुळे हे पात्र झाले असून त्यांना दरवर्षी ६ हजार मिळणार आहेत.
असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.