Farming Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपायांचा निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर ?

महाराष्ट्रात अनेक भागात गारपीट झाल्याने कृषी उत्पादकांना मोठा फाटका बसला आहे. शेतकऱ्यांना आधार मिळावा, यामुळे राज्य सरकारने शासन निर्णय द्वारे नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

Farming insurance

या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर 2023 | Farming Insurance

महाराष्ट्रातील अनेक भागात अवेळी पाऊस व त्यासोबत गारपीट झाल्याने कृषी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

4 मार्च ते ८ मार्च आणि 16 मार्च ते 19 मार्च दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार आहे. अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे.

Farming Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपायांचा निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर ?

Farming Insurance : शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार रुपये नुकसान भरपाई, Great news for farmers

किती निधी जिल्ह्यांना मिळाला ?

  1. अमरावती : २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,
  2. पुणे : ५ कोटी ३७ लाख ७० हजार,
  3. छत्रपती संभाजीनगर : ८४ कोटी ७५ लाख १९ हजार,
  4. नाशिक : ६३ कोटी ९ लाख ७७ हजार.

Leave a Comment