जागे व्हा ! योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3000 प्रति महिना मिळणार | Life Insurance

Life Insurance : जगात सर्वात श्रेष्ट कृषी प्रधान देश म्हणून भारताला ओळखल जात आहे. भारताचा कणा हा शेतकरी आहे. भारतातील शेतकरी प्रगत झाला तरच देश प्रगत होऊ शकतो त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांनसाठी नव नवीन योजना राबवत असतात.

PM Narendra Modi with CM eknath Shinde,  Life Insurance
 Life Insurance

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3000 प्रति रुपये महिना मिळणार | Life Insurance

केंद्र सरकारने आतापर्यंत खुप योजना काढल्या पण त्या शेतकऱ्यांना पर्यंत पोहचल्याच नाही. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० मिळतात त्याच प्रकारे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये मिळतात. 

शेतकऱ्यांच्या पुढील आयुष्यात आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली आहे. 

पीएम किसान मानधन योजनेतील नियम

1 ) शेतकऱ्यांचे वय १८ ते ४० वयोगटात पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

2 ) २ एकरच्या आत शेतजमीन असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3 ) जेव्हा शेतकऱ्यांचे वय ६० होईल त्यावेळेस‍ त्या शेतकऱ्यांना प्रति महिना तीन हजार रुपये मिळणार.

सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेंतर्गत लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला किंवा पतिला ५० टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

👇👇👇👀

सरकारी योजना जाणून 

घेण्यासाठी आताच 

WhatsApp ग्रुप जॉईन व्हा

पीएम किसान मानधन योजनेत लाभ कसा मिळणार

१ ) प्रथम तुमचे वय १८ ते ४० गटात असेल तर तुम्ही पीएम किसान मानधन योजनेंतर्गत अर्ज करावा.

२ ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दर महिना ५५ पासून ते २०० रुपये, ६० वर्ष पूर्ण होई पर्यंत भरावे लागणार आहे.

३ ) ६० वय पूर्ण झाल्यावरती या योजनेत पात्र ठरल्यास तुम्हाला महिन्याला ३ हजार मिळणार 

👇👇👇👀

शेतजमीन विकत घेताना 5 गोष्टी माहिती असू द्या 

Leave a Comment