Agri Tractor : 25 हजार शेतकऱ्यांना सरकार तर्फे ट्रॅक्टर मिळणार

Agri Tractor : 25 हजार शेतकऱ्यांना सरकार तर्फे ट्रॅक्टर मिळणार
Agri Tractor : 25 हजार शेतकऱ्यांना सरकार तर्फे ट्रॅक्टर मिळणार

 

Agri Tractor : शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वेळ खर्च करावा लागतो. शेतकऱ्याच्या वेळेचा विचार करत तसेच शेतीचा वेग वाढवा यासाठी राज्य सरकारने नवनवीन योजना शेतकऱ्यांनसाठी राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी राज्य मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे. त्यामुळे राज्यात ट्रॅक्टर मागणी शेतकऱ्यांन मध्ये वाढत आहे. तसेच कृषी विभागाकडे ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनकडून जवळपास १५ लाख २९ हजार अर्ज आले आहेत.

Agri Tractor : २५ हजार शेतकऱ्यांना सरकार तर्फे ट्रॅक्टर मिळणार

राज्य सरकारकडे निधी कमी असल्याने फक्त यावेळेस २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देणार आहेत. कमी वेळेत मशागत तसेच बऱ्याच वेळ बाकीच्या कामासाठी उरवतो त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर जात आहे. सर्वात महत्वाचे, राज्यात आतापर्यंत २०२२ ते २०२३ पर्यंत मध्ये १५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिले आहेत.

खुल्या प्रवर्गातील १ लाखाची सबसिडी तसेच सव्वालाखाची सबसिडी मागावर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाकीचे पैसे शेतकऱ्यांना टप्याटप्याने कंपनी मध्ये भरावे लागणार आहे. मागेल त्याला शेततळे किंवा मागेल त्याला ठिबक अशा प्रकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर जाऊन लाभ मिळवण्यासाठी वारंवार अर्ज करावा.

शेती बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Debt Free : फक्त 10 मिनिटांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा
Debt Free : फक्त 10 मिनिटांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा

Leave a Comment