Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार
Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

 

Agriculture insurance : कृषी विद्यापीठ ( Agricultural University ) पुन्हा एकदा गुगल मॉपिंगचा डाटा वापरून तापसणी करणार आहेत. यामुळे खरीप पीक विम्याचे पैसे तातडीने मिळतील तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार होईल. २१ दिवसापेक्षा जास्त दिवस ज्या जिल्ह्यांत पाऊस पडलेला नाही अशा जिल्ह्यांतील मंडाळातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पीक विमा कधी जमा होणार | Agriculture Insurance

जळगाव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2022 ते 2023 वर्षांतील पैसे मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा वापर करुन पीकांची पडताळनी करणार आहेत. ज्या मंडाळात २१ दिवसापेक्षा अधिक दिवस पाऊस पडला नसेल तर अशा जिल्ह्यातील मंडाळातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अगोदरच अग्रीम पिक विमाचे पैसे जमा करण्यात यावे असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी दिले आहे.

Crop Insurance : 25 टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार

२०२२ ते २०२३ वर्षी जळगाव जिल्ह्यांतील फळ पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचे अर्ज ७७ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. यामध्ये ८१ हजार ५१० हेक्टर वर पीक विमा हा उतरवला होता. आतापर्यंत ४६ हजार ९४९ पर्यंत शेतकऱ्यांच्या अर्जांची तपासणी झाली आहे. जळगाव जिल्ह्यांतील वचिंत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी, महात्मा फुले कृषी विद्यापीठकडून अहवाल मागून त्यांची पुन्हा पडताळणी करण्यात केली जाईल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी दिले आहेत.

Crop Insurance : शेतकऱ्यांना खात्यात लवकरच नुकसान भरपाई जमा होणार

कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा ते दिवाळी या कालवधीत शेतकऱ्यांच्या पैसे जमा होतील.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील व्हा.

Weather : उद्याचे हवामान | 24 तासानंतर पावसाचा जोर वाढणार
Weather : उद्याचे हवामान | 24 तासानंतर पावसाचा जोर वाढणार

 

Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात
Weather Forecast : 25 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाची सुरुवात

Leave a Comment