Agriculture Insurance : मुदखेड तालुक्यात जुलै महिन्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडल्याने बहूतांश भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अति नुकसान झाले आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस पडला होता. यामध्ये मुदखेड तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुध्ये जिरायतील, बागायती व फळ पिकांचे उत्पादक अधिक नुकसान पाहयला मिळाले आहे. मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ कोटी, ७ लाख ४३ हजार ३०० रुपायांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा