Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : बागायतदारांना 14 कोटीची नुकसान भरपाई मंजूर

 

Agriculture Insurance : अमरावती जिल्ह्यातील बागायतदार उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट, फळ पिक विमा योजने अंतर्गत 2022 ते 2023 या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतला होता, अशा शेतकऱ्यांना 14 कोटीचा पिक विमा मंजूर झालेला आहे.

या बागायतदारांना पिक विमा मंजूर | Agriculture Insurance

पिक विमा योजने अंतर्गत  विमाधारक शेतकऱ्यांना 14 कोटीचा पिक विमा मंजूर झाला असून राज्य सरकारने अजूनही आपला हिस्सा त्यात शामील केलेला नाही, यामुळे 13.9१ कोटी इतकी नुकसान भरपाई रोखली गेलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने आपला हिस्सा पिक विमा कंपनीकडे जमा केला आहे, यामुळे लवकरच बागायतदार पिक विमा धारकांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

फळ पिक विमा योजनेअंतर्गत हवामानाच्या आधारे संत्रा, मोसंबी, केळी असे इतर पिकांचे नुकसान  झालेल्या असून यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असल्यामुळे या शेतकऱ्यांना १३.९३ कोटी इतकी नुकसान भरपाई करण्यात आली आहे.

फळ पिक विमा योजनेअंतर्गत 3320 हेक्टर वरती फळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते, यामध्ये 3156 नुकसान ग्रस्त शेतकरी आहेत. परंतु राज्य सरकार आपला हिस्सा पिक विमा कंपनीकडे देण्यास नाकरत असल्यामुळे, 14 कोटीचा निधी हा अडकला होता. परंतु तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला.

 यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे पाठपुरावा करत राज्य सरकारने आपला हिस्सा पिक विमा कंपनीकडे दिला. यामुळे लवकरच 13.91 कोटी पिक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वितरीत करण्यात येईल.

 आपला बळीराजा व्हाट्सअप ग्रुप वर आत्ताच सामील व्हा

IMD : आज 3 जिल्ह्यात मुसळधार पडणार
IMD : आज 3 जिल्ह्यात मुसळधार पडणार

 

Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित
Crop insurance : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा घोषित

Leave a Comment