Agriculture Insurance : 151 कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर

Agriculture Insurance : 151 कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : 151 कोटी पर्यंत नुकसान भरपाई मंजूर

 

agriculture insurance : जुलै महिन्यात पश्चिम विदर्भात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली होती तसेच शेत जमिनीचे नुकसान सुद्धा झालेले आहे.

नुकसान भरपाई कधी मिळणार ? | agriculture insurance

पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. बुलढाणा वाशिम, अकोला या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तसेच शेत जमिनीचे सुद्धा नुकसान झालेले पाहायला मिळालेले आहे. अकोला जिल्ह्यासाठी 164 कोटी बुलढाणासाठी 151 कोटी,  वाशिम जिल्ह्यासाठी 50 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे 

Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

एक लाख 68 हजार 937.1 हेक्टरवर 164 कोटी 14 लाखा पर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे 22 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याच दरम्यान महसूल व वनविभागांने जीआर जारी केला होता. अकोला जिल्ह्यातील एक हजार 131 गावातील शेतकऱ्यांनसाठी 164 कोटी 14 लाख पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Farming Insurance : शेतकऱ्यांनसाठी 204 कोटीचा निधी मंजूर
Farming Insurance : शेतकऱ्यांनसाठी 204 कोटीचा निधी मंजूर

Leave a Comment