Agriculture Insurance : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रामणात पिकांचे नुकसान झाले होते. खास करुन सोयाबीन उत्पादक शेतकरी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान झालेले आहे. यावर्षी या तालुक्यात शेतकऱ्यांचे उत्पादने निम्याने घटले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या तालुक्यासाठी नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड सह १४ तालुक्यात शेतकऱ्यांना राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यात धर्माबाद या तालुक्यासाठी शासनातर्फे १६ कोटी २ लाख ३१ हजार रुपायचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा
- नांदेड = येथे दाबा
- अर्धापूर = येथे दाबा
- देगलूर = येथे दाबा
- मुखेड = येथे दाबा
- बिलोली = येथे दाबा
- धर्माबाद = येथे दाबा
- नायगाव = येथे दाबा
- उमरी = येथे दाबा
- भोकरी = येथे दाबा
- हिमायतनगर = येथे दाबा
- हदगाव = येथे दाबा
- माहूर = येथे दाबा
- किनवट = येथे दाबा
- मुदखेड = येथे दाबा
आपला बळीराजा : WhatsApp Group वर ग्रुप जॉईन व्हा