Agriculture Insurance : नांदेड जिल्ह्यातील उमरी या तालुक्यात अनेक ठिकाणी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने तूर, कापूस तसेच सोयााबीन इतर पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणा नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे उत्पादने हे घटले असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती सुध्दा रोखली गेली आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यात उमरी या तालुक्यात अनेक भागात जुलै महिन्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने उमरी या तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी १९ कोटी ६६ लाखाच ५ हजार रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा