Agriculture Insurance : 21 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

Agriculture Insurance : 21 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा
Agriculture Insurance : 21 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

 

Agriculture Insurance : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्रात जुलै महिन्यात महाराष्ट्रात कुठे कुठे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात पिकांचे मोठे नुकसान होत असते. गेल्या जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टी सारखा पाडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच शेतातील माती वाहून गेली, तसेच दुसऱ्यांच्या शेतामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले चित्र पाहयला मिळाले आहे.

किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात दोन तालुके वगळता उर्वरित १४ तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे. या १४ तालुक्यांना नुकसान भरपाई शासना तर्फे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. नांदेड, अर्धापूर, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, भोकरी, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट या १४ तालुक्यातील नुकसान भरपाई पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर जाऊन नुकसान भरपाई पाहू शकतात.

अर्धापूर तालुक्यात जुलै महिन्यात सर्वाधिक नुकसान झालेले असल्यामुळे, नुकसान‍ भरपाई त्याच प्रमाणे देण्यात आले आहेत. अर्धापूर तालुक्यासाठी २१ कोटी ३७ लाख ८० हजार ९५० रुपये पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा

  1. नांदेड = येथे दाबा
  2. अर्धापूर = येथे दाबा
  3. देगलूर = येथे दाबा
  4. मुखेड = येथे दाबा
  5. बिलोली = येथे दाबा
  6. धर्माबाद = येथे दाबा
  7. नायगाव = येथे दाबा
  8. उमरी = येथे दाबा
  9. भोकरी = येथे दाबा
  10. हिमायतनगर = येथे दाबा
  11. हदगाव = येथे दाबा
  12. माहूर = येथे दाबा
  13. किनवट = येथे दाबा
  14. मुदखेड = येथे दाबा

आपला बळीराजा : WhatsApp Group वर ग्रुप जॉईन व्हा

Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर

Leave a Comment