Agriculture Insurance : भोकर तालुक्यात जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन घटलेले आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यातील बाहूतांश तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीचा पाऊस पडला होता. यामध्ये भोकर तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुध्ये जिरायतील, बागायती व फळ पिकांचे उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना २२ कोटी, ३० लाख ६० हजार ४०० रुपायांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा