Agriculture Insurance : 23 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

Agriculture Insurance : 23 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा
Agriculture Insurance : 23 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

 

Agriculture Insurance : माहूर तालुक्यात जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस पडल्याने, तूर सोयाबनी, कपास इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.

किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश भागात अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनासाठी २३ कोटी, ८९ लाख 1९ हजार ६३० रुपायांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा

  1. नांदेड = येथे दाबा
  2. अर्धापूर = येथे दाबा
  3. देगलूर = येथे दाबा
  4. मुखेड = येथे दाबा
  5. बिलोली = येथे दाबा
  6. धर्माबाद = येथे दाबा
  7. नायगाव = येथे दाबा
  8. उमरी = येथे दाबा
  9. भोकरी = येथे दाबा
  10. हिमायतनगर = येथे दाबा
  11. हदगाव = येथे दाबा
  12. माहूर = येथे दाबा
  13. किनवट = येथे दाबा
  14. मुदखेड = येथे दाबा

आपला बळीराजा : WhatsApp Group वर ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment