Agriculture Insurance : हिमायतनगर तालुक्यात जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस पडल्याने सोयाबीन, तूर, कपास, असे इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी हिमायतनगर बहूतांश ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस पडलेला आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यामुध्ये जिरायतील, बागायती व फळ पिकांचे उत्पादक अधिक नुकसान पाहयला मिळाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनासाठी २५ कोटी, ४० लाख ७३ हजार ५०० रुपायांची निधी नुकसान भरपाई मंजूर केला आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा
- नांदेड = येथे दाबा
- अर्धापूर = येथे दाबा
- देगलूर = येथे दाबा
- मुखेड = येथे दाबा
- बिलोली = येथे दाबा
- धर्माबाद = येथे दाबा
- नायगाव = येथे दाबा
- उमरी = येथे दाबा
- भोकरी = येथे दाबा
- हिमायतनगर = येथे दाबा
- हदगाव = येथे दाबा
- माहूर = येथे दाबा
- किनवट = येथे दाबा
- मुदखेड = येथे दाबा