Agriculture Insurance : नांदेड जिल्ह्यातील २ तालुके वगळता तब्बल १४ तालुक्यात शेतकऱ्यांचे अफाट नुकसान झाले आहे. ४ लाख ९० हजार हेक्टर जिरायती, बागयती १ हजार ४०० हेक्टर तसेच फळ पिकांचे २६० हेक्टर पर्यंत पिकांचे नुकसान झालेली नोंद आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यात नायगाव या तालुक्यात बहूतांश भागात जुलै महिन्यात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पडल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. यासाठी राज्य सरकारने नायगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी ३० कोटी ९ लाखाच निधी मंजूर केला आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा
- नांदेड = येथे दाबा
- अर्धापूर = येथे दाबा
- देगलूर = येथे दाबा
- मुखेड = येथे दाबा
- बिलोली = येथे दाबा
- धर्माबाद = येथे दाबा
- नायगाव = येथे दाबा
- उमरी = येथे दाबा
- भोकरी = येथे दाबा
- हिमायतनगर = येथे दाबा
- हदगाव = येथे दाबा
- माहूर = येथे दाबा
- किनवट = येथे दाबा
- मुदखेड = येथे दाबा