Agriculture Insurance : 37 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

Agriculture Insurance : 37 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा
Agriculture Insurance : 37 कोटीची नुकसान भरपाई मंजूर लगेच पहा

 

Agriculture Insurance : नांदेड, अर्धापूर, भोकरी, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, हदगाव, माहूर, किनवट वरील तालुक्यात ५ लाख हेक्टर पर्यंत गेल्या जुलै महिन्यात पावसामुळे नुकसान झाले होते. १४ तालुक्यात ६ लाख ३९ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance

नांदेड सह १४ तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. बिलोली या तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, असे इतर पिकांचे मोठ्या नुकसान झाले तसेच यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पादन हे ५० टक्कांनी घटले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली तर कुटूबांना आर्थिक आधार मिळेल. बिलोली या तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी ३७ कोटी ९८ लाख २५ हजार इतकी नुकसान भरपाई मिळाली आहे.

उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा

  1. नांदेड = येथे दाबा
  2. अर्धापूर = येथे दाबा
  3. देगलूर = येथे दाबा
  4. मुखेड = येथे दाबा
  5. बिलोली = येथे दाबा
  6. धर्माबाद = येथे दाबा
  7. नायगाव = येथे दाबा
  8. उमरी = येथे दाबा
  9. भोकरी = येथे दाबा
  10. हिमायतनगर = येथे दाबा
  11. हदगाव = येथे दाबा
  12. माहूर = येथे दाबा
  13. किनवट = येथे दाबा
  14. मुदखेड = येथे दाबा

 

आपला बळीराजा : WhatsApp Group वर ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment