Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर

Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर

 

Agriculture Insurance : गेल्या जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस पडल्याने बहूतांश भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यात 5 लाख हेक्टर वर पावसामुळे पिकांची नासडी झाली आहे. या मध्ये जवळपास ६ लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे तातडीने आर्थिक आधार मिळावा यासाठी शासनाने ४२० कोटी ४६ लाख पर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार आणि लोह हे दोन तालुके वगळता उर्वरित १४ तालुक्यात पावसामुळे पिकांची नासडी झालेली आहे.

नुकसानीचे क्षेत्र फळ | Agriculture Insurance

जिरायाती पिके = ४ लाख ९० हजार ९८३ हेक्टर

बागायती पिके = १ हजार ४९६ हेक्टर

फळपिकांचे क्षेत्र = 260 हेक्टर

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनाकडून ४५२ कोटी २० लाखाची मागणी करण्यात आली होती परंतू यापैकी सरकारने ४२० कोटी ४६ लाखा पर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

कुठे किती नुकसान भरपाई मिळाली खाली पहा | Agriculture Insurance

  1. नांदेड = येथे दाबा
  2. अर्धापूर = येथे दाबा
  3. देगलूर = येथे दाबा
  4. मुखेड = येथे दाबा
  5. बिलोली = येथे दाबा
  6. धर्माबाद = येथे दाबा
  7. नायगाव = येथे दाबा
  8. उमरी = येथे दाबा
  9. भोकरी = येथे दाबा
  10. हिमायतनगर = येथे दाबा
  11. हदगाव = येथे दाबा
  12. माहूर = येथे दाबा
  13. किनवट = येथे दाबा
  14. मुदखेड = येथे दाबा

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

 

Leave a Comment