Agriculture Insurance : हदगाव तालुक्यात जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस पडल्याने बहूतांश भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे जमीनीचे हि नुकसान झालेले पाहयला मिळाले आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस पडला होता. यामध्ये हदगाव तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुध्ये जिरायतील, बागायती व फळ पिकांचे उत्पादक अधिक नुकसान पाहयला मिळाले आहे. हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनासाठी ४७ कोटी, ११ लाख ६३ हजार ७५५ रुपायांची निधी नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा