Agriculture Insurance : किनवट तालुक्यात जुलै महिन्यात खरीप हंगामात अतिवृष्टीचा पडल्याने बहूतांश भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यामध्ये दुसऱ्याच्या शेता मुळे इतर शेत मालकांचे सुध्दा नुकसान झाले आहे. ऐवढेच नाही. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यामुध्ये जिरायतील, बागायती व फळ पिकांचे उत्पादक अधिक नुकसान पाहयला मिळाले आहे. किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनासाठी 55 कोटी, 64 लाख 1200 हजार रुपायांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा