Agriculture Insurance : नांदेड जिल्ह्यात कंधार आणि लोहा हे दोन तालुके सोडले तर उर्वरित नांदेड, अर्धापूर, भोकरी, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी, भोकरी, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट या १४ तालुक्यात ५ लाख हेक्टर वर नुकसान झालेले पाहयला मिळाले आहे.
किती नुकसान भरपाई मिळाली | Agriculture Insurance
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात मुखेड मध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. गेल्या जुलै महिन्यात मुखेड तालुक्यात शेतकऱ्यांचे जनजीवन हे विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांचे उत्पादन हे निम्याने घटल्याने शेतकरी हतबल झाले होते.
मुखेड तालुक्यात जुलै महिन्यात बहूतांश ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडलेला आहे. मुखेड तालुक्यासाठी ५७ कोटी ५५ लाख ७१ हजार ९०० रुपये पर्यंत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
उर्वरित पाहण्यासाठी आताच खालील दिलेल्या लिंक वर पहा
- नांदेड = येथे दाबा
- अर्धापूर = येथे दाबा
- देगलूर = येथे दाबा
- मुखेड = येथे दाबा
- बिलोली = येथे दाबा
- धर्माबाद = येथे दाबा
- नायगाव = येथे दाबा
- उमरी = येथे दाबा
- भोकरी = येथे दाबा
- हिमायतनगर = येथे दाबा
- हदगाव = येथे दाबा
- माहूर = येथे दाबा
- किनवट = येथे दाबा
- मुदखेड = येथे दाबा