agriculture insurance : या 8 दिवसात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

agriculture insurance : या 8 दिवसात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
agriculture insurance : या 8 दिवसात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

 

agriculture insurance : महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनजंय मुंढे, कोविड काळात ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई जमा झाली पाहिजे, अन्यथा विमा कंपन्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

नुकसान भरपाई कधी मिळणार ? | agriculture insurance

प्रधानमंत्री पिक विमा २०२० ते २०२१ वर्षाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यास अधिक कालावधी जात आहे. या बाबत चर्चा करण्यासाठी हि बैठक घेतली, कृषी मंत्री धनजंय मुंढे म्हटले आहे. २०२० वर्षी कोविडचा काळ सुरु होता, यावेळेस कोविडचा काळ सुरु होतो. या काळात रोंगाचा प्रादर्भाव, अतिवृष्टी आणि निर्वंध असल्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना नुकसानची तक्रार पिक विमा कंपन्याकडे करता आले नाही.

2020 वर्षी एनडीआरएफ तर्फे खरीप हंगामात झालेले पंचनामे हे गृहित धरुन शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी असे विमा कंपन्याना कळविण्यात आले आहे. सहा कंपन्या पैकी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत ४ कंपन्याकडे २२४ कोटीची नुकसान भरपाई बाकी आहे.

IMD : महाराष्ट्रात हवामान कोरडे होणार

विमा कंपन्यानी येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच यानंतर याबाबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल जर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा नाही झाल्यास नियमानुसार कडक करण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री धनजंय मुंढे यांनी दिला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर आताच सामील व्हा.

Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर
Agriculture Insurance : या जिल्ह्यात 420 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर

Leave a Comment