Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Agriculture Latest News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

 

Agriculture Latest News : राज्यातील ९ जिल्ह्यात सोयाबीन पिकांवरती मोझेक हा विषाणूजन्य रोगांने कहर केला आहे. या रोगामुळे खोडकुज, मूळकुज आणि बुरशी अशा प्रकारचा प्रादभार्व सोयाबीन पिकांवर पाहयला मिळत आहे. यामुळे सोयाबीन पिकांचे पाने गळून पडत आहे तसेच सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होत आहे.

Agriculture Latest News | नुकसान भरपाई मिळणार का ?

३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली होती, या मंत्री मंडळ बैठकीत तातडीने निर्णय घेत, सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन विभागान दिले आहे.

राज्यात पावसाचा मोठा खंड, तसेच पिकांना पुरेशे पाणी न मिळणे, वातावरण बदल यामुळे इतर रोंगाचा प्रादभार्व वाढला आहे. लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली या नऊ जिल्ह्यात सोयाबीन पिकांन वरती रोगांचा प्रदभार्व जास्त पाहयला मिळाला आहे.

Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत म्हटले की, लवकरात लवकर पंचनामे होतील, त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खात्यात पाठवण्यात येईल. विमा धारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर तसेच नुकसान भरपाई अधिक देण्यास भर दिला जाणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

IMD : पुढील 24 तासात तूफान पाऊस पडणार
IMD : पुढील 24 तासात तूफान पाऊस पडणार

 

Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?
Soybean Rate : सोयाबीनचे भाव वाढणार का ?

Leave a Comment