Crop Insurance : विमा भरलेल्या शेतकऱ्यांना फक्त 25% अग्रीम रक्कम; नुकसानी भरपाईसाठी शेतकऱ्यांचा संताप
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी झालेल्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले …