ayurvedic remedies for toothache : दात दुखीवर घरगुती आयुर्वेदिक औषध रामबाण उपचार

Ayurvedic Remedies For Toothache :  नमस्कार मित्रानो, जर तुमच्या दाढीतून पू, रक्त येणे किंवा हिरड्यातून वेदना होणे अशा प्रकारे जर तुमच्या सोबत होत असल तर त्यावरती घरगुती आयुर्वेदिक उपाय सापडत असाल तर योग्य वेबसाइटवर आला आहात. 

ayurvedic remedies for toothache
ayurvedic remedies for toothache


दातांपासून कोणालाही कोणत्या वयात हा रोग होउ शकतो. लहान मुलांचे दात किडत असतात याचे मुख्य कारण म्हणजे लहान मुलांना गोड पदार्थ आवडतात त्यामुळे ते आवडीने खातात पण काही वेळेस गोड पदार्थ दातात अडकतात त्यामुळे त्यांच्या दाताला लावकरच किड लागतात.


काही पुरुषांना सुपरी किंवा पान मसाला खाण्याची सवय असते त्यामुळे त्यांचे दात खराब होतात तसेच हिरड्याला सूज येते. पुढे चालून त्यामध्ये पू निर्माण होतो आणि त्यापासून मोठ्या प्रमाणात वेदना निर्माण होतात. ( ayurvedic remedies for toothache ) यावरती तुम्हाला उपचार सांगणार आहे.


दात दुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपचार 

दात दुखीवर जर तुम्ही घरगुती उपचार केला तर तुम्हाला एक ते दीड तासात तुम्हाला वेदना कमी झालेले जाणवेल व तसेच यापासून तुमची दाढ कायम स्वरुपी नीट होउ शकते यामुळे तुम्ही खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा.


दाताला ठणक : दाताला ठणक असल्यावर झोप लागत नाही कामावर लक्ष देता येत नाही.

उपचार : हळदीची पावडर, खाता सोडा आणि मोहरीचे तेलचे एकत्र मिश्रन करून रोज २१ दिवस दात घासावे. दात घासल्यावर तुम्हाला १० मिनिटांत याचा परिणाम जाणवेल. ( ayurvedic remedies for toothache )


दाढेला ठणक : तुमच्या दाढेला ठणक असल तर सर्वात प्रथम जेवण करण्यास अडचण निर्माण होते.

दाढीवरती उपचार : जंगली एरंडीचा चीक आणि हाळदीची पावडर एकत्र मिश्रन करुन दाढीला लावल्यास ताबोडतोब तुम्हांला फरक जाणवेल.


हिरड्यातून पू येणे : तुमच्या हिरड्यातून पू येण्यास सुरुवात झाल्यास अनेक वेदना निर्माण होतात तसेच तोंडातून वेगळ्या प्रकारचा वास निर्माण होतो.

उपचार : रॉकेल मध्ये आद्रक आणि लसून ठेसून टाका थोड्यावेळेनंतर त्यापासून गुळण्या करा.


हिरड्या फुगणे : जर तुमचे दातापाशील हिरड्या फुगत असतील तर तुमचे दात मजबूत राहण्याची शक्यता कमी आहे. ( “ayurvedic remedies for toothache” )

उपचार : सहा ग्रॅम सूठ, पन्नास ग्रॅम खडीसाखर आणि तीन ग्रॅम दूध या तीन पदार्थाचे मिश्रन करून घ्यावे.

पूर्वीचे लोक अशा प्रकारे आयुर्वेदिक औषधे वापरत होते म्हणून त्यांचे दात मजबूत असतात.

मूळव्याध पासून मुक्त होण्यासाठी हे पहा

Leave a Comment