Breaking News : 23 जिल्ह्यात रात्रभर असणार पाऊस

Breaking News : 23 जिल्ह्यात रात्रभर असणार पाऊस
Breaking News : 23 जिल्ह्यात रात्रभर असणार पाऊस

 

Monsoon Update : 12 june रोजी अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडलेला आहे. तसेच महाराष्ट्रात सुध्दा तूरळक ठिकाणी सकाळ पासून रिमझिम पाऊस पडत आहे. परंतू बहूताश भागात अजूनहि चांगल्याप्रकारे पाऊस पडला नाही.

आजचा हवामान अंदाज | IMD | Breaking News

विदर्भात आज भाग बदलत तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात सरासर इतका पाऊस महाराष्ट्रात झालेला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्यामुळे पुढील 24 तासात 23 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

आज रात्री पाऊस पडणार का ? | Monsoon Update

अकोला, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, लातूर, जालना, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यात रात्रभर भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान अंदाज : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : 12 जुलै पासून राज्यात पाऊस
Panjab Dakh : 12 जुलै पासून राज्यात पाऊस

Leave a Comment