Cotton : कापसाचे या बाजार समिती मध्ये पुन्हा भाव तेजीत राहिले

Cotton : आज मनवत बाजार समिती मध्ये कापसाचे जास्तीत जास्त भाव 9535, कमीत कमीत भाव 9100, सर्वसाधरण भाव 9465 अशा आज सर्वाधिक भाव मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो दररोज कापसाचे भाव पाहण्यासाठी WhatApp Group आताच जॉईन व्हा.

Cotton
Cotton 

आजचे कापसाचे भाव 2022

भिवापूर बाजार समिती = 51 आवक

कमीत कमी भाव = 9300

जास्तीत जास्त भाव = 9300

सर्वसाधरण भाव = 9300

चिमुर बाजार समिती = २८ आवक

कमीत कमी भाव = 9000

जास्तीत जास्त भाव = 9051

सर्वसाधरण भाव = 9025

वर्धा बाजार समिती = 150 आवक

कमीत कमी भाव = 9000

जास्तीत जास्त भाव = 9325

सर्वसाधरण भाव = 9220

सिंदी सेलू बाजार समिती = 20 आवक

कमीत कमी भाव = 8800

जास्तीत जास्त भाव = 9200

सर्वसाधरण भाव = 9000

मंगरूळपीर बाजार समिती = 317 आवक

कमीत कमी भाव = 9200

जास्तीत जास्त भाव = 9500

सर्वसाधरण भाव = 9400

देउळगाव राजा बाजार समिती = 225 आवक

कमीत कमी भाव = 9325

जास्तीत जास्त भाव = 9525

सर्वसाधरण भाव = 9400

आर्वी बाजार समिती = 280 आवक 

कमीत कमी भाव = 9200

जास्तीत जास्त भाव = 9300

सर्वसाधरण भाव = 9250

राळेगाव बाजार समिती = 460 आवक

कमीत कमी भाव = 8600

जास्तीत जास्त भाव = 9000

सर्वसाधरण भाव = 8900

किनवट बाजार समिती = 107 आवक

कमीत कमी भाव = 8800

जास्तीत जास्त भाव = 9100

सर्वसाधरण भाव = 8950

सर्व भाव १६ नोव्हेंबर २०२२ आहेत. शेतकरी मित्रांनो वरील कापसाचे भाव बाजार समित्यांनी जाहिर केले असले तरी सुध्दा तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे, याचे मुख्य कारण म्हणजे भावात सतत बदल होतात याची नोंद घ्यावी.

Leave a Comment