Cotton Market : शेतकऱ्यांच्या कापसाला भाव का नाही ?

Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महागडा कापूस आयात करणे परवडतो पण भारतातील शेतकऱ्यांना दर देणे उद्योगांना का परवडत नाही?

Cotton Market : शेतकऱ्यांच्या कापसाला भाव का नाही ?
Cotton Market : शेतकऱ्यांच्या कापसाला भाव का नाही ?

Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेतील कापसाचे भाव आपल्या देशातील कापसाच्या भावांपेक्षा जास्त असतात. परंतू, देशातून कापूस निर्यात वाढण्याची अपेक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात तीन लाख गाठींची आयात झालेली आहे आणि तेवढीच निर्यात पण झाली आहे. उर्वरित, भारतात ५३ लाख गाठी कापसाचा वापरही होतो. यावरून असे दिसून येते की, देशात कापूस आयात आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर निर्यात कमी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आपल्या देशातील कापसाच्या भावांपेक्षा जास्त असतात. यामुळे, देशातून कापूस निर्यात वाढण्याची अपेक्षा असते. परंतु, गेल्या काही वर्षांत, देशात कापूस आयात वाढत आहे.

कापसाची आयात का वाढत आहे ?
काही जणांच्या मते, उद्योगांना अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयात लागतो. परंतू देशातील कापसाची गुणवत्ता कमी असते. यामुळे शुध्दा कापसाची आयत होत असेल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Onions Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढणार
Onions Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढणार

Crop Insurance : 8 दिवसात नुकसान भरपाई जमा होणार
Crop Insurance : 8 दिवसात नुकसान भरपाई जमा होणार

Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता
Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता

Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?
Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?

Leave a Comment