Cotton Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यात कापसाचे भाव कमी होत होते. पण या आठवड्यात कापसाचे भाव स्थिर पाहयला मिळाले तसेच काही बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात आज वाढ झालेली आहे.
आजचे कापसाचे भाव 2023 महाराष्ट्र | Cotton Market | Cotton Rate Live
राळेगाव कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे कापसाचे कमीत कमी ७ हजार ८०० तर जास्तीत जास्त ८ हजार १८५ आणि सरासर ८ हजार ०७५ प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
१० फेब्रुवारी कमालीचा दर ८ हजार १५५ होता तर आज कमालीच्या दरात सुधारण होत ३० रुपायांनी वाढ झाली आहे.
राळेगाव बाजार समिती मध्ये जवळपास २ हजार ८७० क्विंटल कापसाची आवक पोहचली आहे.
सिरोंचा कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथे कापसाचे कमीत कमी ८ हजार तर जास्तीत जास्त ८ हजार २०० आणि सरासर ८ हजार १५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
१० फेब्रवारी कापसाला सरासर दर ८ हजार १५० मिळाला होत पण आज सरासर दरात ५० रुपायांनी वाढ झालेली पाहयला मिळाली आहे.
सिरोंचा बाजार समिती मध्ये १३० क्विंटल आवक पोहचली होती.
👀👇👇👇👀
वरोरा खांबाडा कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा खांबाडा येथे कापसाचे कमीत कमी ७ हजार ६५० तर जास्तीत जास्त ८ हजार १२५ तसेच सरासर ७ हजार ८५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
१० फेब्रुवारी कापसाला सरासर दर ७ हजार ६०० मिळाला होता, पण आज वरोरा खांबाडा येथे २५० रुपायांनी कापसाचे भाव हे वाढले आहेत.
वरोरा खांबाडा बाजार समिती मध्ये आज १५९ क्विंटल आवक आली आहे.
वरोरा माढेली कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा माढेली येथे कमीत कमी ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त ८ हजार १०० आणि सरासर ७ हजार ९०० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
१० फेब्रुवारी कापसाला जो भाव मिळाला होता तोच आज भाव पाहयला मिळाला आहे.
वरोरा माढेली येथे कापसाची आवक जवळपास क्विंटल पोहचली आहे.
वरोरा कापसाचे भाव
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे कमीत कमी ७ हजार ६०० तर जास्तीत जास्त ७ हजार ८०० आणि सरासर ८ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
१० फेब्रुवारी कापसाला सरासर दर ८ हजार मिळाला होता पण आज सरासर दरात २५० प्रति क्विंटल रुपायांनी घसरण झालेली आहे.
👇👇👇👇👇👀
👇👇👇👇👇👀
Cotton Market : १३ फेब्रुवारी पासून कापसाच्या भावात तेजी येणार