Cotton Market | कापसाचे भाव हे 12 हजार कसे होणार | Kapus Bhav

Cotton : नमस्कार शेतकरी मित्रांनो, जवळपास महाराष्ट्रात कापसाचे भाव हे वाढत नाही. गेल्या आवड्यापासून कापसाच्या भावात मोठी घसरण पाहयला मिळाली आहे. चालू आठवड्यात अनेक बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात स्थिरता पाहयला मिळाली आहे.

Cotton Market With Narendra Modi
Cotton Market

Cotton Market कापसाचे भाव हे १२ हजार कसे होणार 

मागील वर्षी ५० वर्षात कधी नव्हे एवढा भाव मिळाला आहे. मागील वर्षी याच माहिन्यात जवळपास १२ हजार पेक्षा जास्त भाव मिळाला होता.

याचे मुख्य कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली होती. तसेच कापसाचा वापर जगात ३० टक्कांनी वाढला आहे. अनेक देशात कापसाचे उत्पादन हे कमी झालेले पाहयाला मिळाले आणि चलन सुध्दा वाढले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने बाहेर देशातून कापूस आयात केला नव्हाता. यामुळे कापसाला मागील वर्षी तूफान भाव मिळाला आहे.

👀👇👇👇👀

यावर्षी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढलेली नाही. तसेच कापसाचा वापर जगात  २० टक्कांनी वाढला असा अंदाज सांगण्यात येत आहे. बांग्लादेशात तसेच पाकिस्तान, भारत देशासह अनेक देशात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यामुळे कापसाचे उत्पादन सुध्दा घटले आहे. देशात कापसाची मागणी अनेक कंपन्याकडून केली जाते पण कापसाच्या भावात तेजी येत नसल्यामुळे शेतकरी कापूस विक्री पासून आपली पाठ फिरवत आहे. आणि केंद्र सरकारने यावर्षी लवकरच कापूस आयात केल्यामुळे भारतातील बाजार समित्यावर याचा परिणाम पाहयला मिळाला आहे.

👀👇👇👇👀

Leave a Comment