Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?

Cotton Market : खानदेशात भागात यावर्षी खरीप हंगामात कापसाचे आवक ६० लाख क्विंटलच्या वर होण्याची शक्यता आहे. यावर्षी उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढलेले आहे. कापसाची आवक वाढत असल्यामुळे मार्केटचे दर घसरत आहे.

Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?
Cotton Market : कापसाचे भाव कधी वाढणार ?

 

महाराष्ट्रातील खानदेश भागात कापसाला ४,५०० ते ५,००० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केजी जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ ते ३० टक्क्यांनी कमी दिसत आहे.

बाजार समिती मध्ये कापसाच्या दरात मोठी घट होण्याची महत्वाचे कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात मोठी झालेली पाहयला मिळत आहे. दुसरीकडे भारतात कापसाचे उत्पादन मोठ्यात प्रामणात वाढले आहे. तसेच केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीवर निर्बंध घातल्यामुळे कापसाच्या दरात मोठी घट पाहयला मिळत आहे.

यावर्षी कापसाच्या दरात वारंवार घसरण होत असल्यामुळे, शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. केंद्र सरकारने कापसाच्या दरात सुधारणा व्हावी यासाठी काही उपाय योजना केल्या पाहिजे.

कापसाचे भाव कधी वाढणार ? | Cotton Market

जर केंद्र सरकारने हे निर्बंध लावले तर कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
कापसाच्या आयातीवर प्रथम निर्बध लावणे.
कापसाची निर्यातीवर निर्बंध हटवले पाहिजे.
केंद्र सरकारने कापूस खरेदी केंद्र सुरु करणे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता
Panjab Dakh : 3 जानेवारी पासून पावसाची शक्यता

Leave a Comment