Cotton Market Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज २२ नोव्हेंबर २०२२ कापसाच्या भावात ३०० ते २०० रुपायांनी घसरण झालेली पाहयला मिळाली आहे. कापसाच्या भावात सतत बदल होत असतात त्यामुळे तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे. WhatsApp Group
Cotton Market Rate |
आजचे कापसाचे भाव
सावनेर
आवक = क्विंटल 1600
कमीत कमी भाव = 8500,
जास्तीत जास्त भाव = 8500,
सर्वसाधरण भाव = 8500
आर्वी
एच-४ – मध्यम स्टेपल
आवक = क्विंटल 378
कमीत कमी भाव = 8700,
जास्तीत जास्त भाव = 8800,
सर्वसाधरण भाव = 8750
मनवत
आवक = लोकल क्विंटल 500
कमीत कमी भाव = 8000,
जास्तीत जास्त भाव = 9000,
सर्वसाधरण भाव = 8800
देउळगाव राजा
आवक = लोकल क्विंटल 100
कमीत कमी भाव = 8540,
जास्तीत जास्त भाव = 8575,
सर्वसाधरण भाव = 8555
काटोल
आवक = लोकल क्विंटल 225
कमीत कमी भाव = 8450,
जास्तीत जास्त भाव = 8800,
सर्वसाधरण भाव = 8600
हिंगणघाट
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 392
कमीत कमी भाव = 8450,
जास्तीत जास्त भाव = 8900,
सर्वसाधरण भाव = 8725
वर्धा
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 250
कमीत कमी भाव = 8650,
जास्तीत जास्त भाव = 8800,
सर्वसाधरण भाव = 8700
यावल
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 13
कमीत कमी भाव = 7360,
जास्तीत जास्त भाव = 8390,
सर्वसाधरण भाव = 7950
सिंदी(सेलू)
आवक = मध्यम स्टेपल क्विंटल 45
कमीत कमी भाव = 8550,
जास्तीत जास्त भाव = 8800,
सर्वसाधरण भाव = 8650