Cotton News : भारतात कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मते भारतात कापसाच्या गाठीचे उत्पादन ३३० लाख होण्याची शक्यता आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी या आगोदर सुध्दा कापसाच्या उत्पादनचा अंदाज जाहीर केला होता पण पहिल्या अंदाजेच्या तुलनेत यात १० लाख गाठी कमी दाखवले आहे.
Cotton News |
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचे उत्पादन जास्त राहिल. सध्या महाराष्ट्रातील अनेक बाजार समिती मध्ये कापसाची आवक बोटावर मोजण्या इतकीच येत आहे यामुळे सीएआयनंच्या मते बाजार समिती मध्ये आवक हि नगण्य येत आहे.
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी
भारतातील पंजाब, राजस्थान, हरियाना तसेच इतर राज्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात बोंडआळीचा प्रादभार्व सरकीवर पाहयला मिळाला आहे. त्यामुळे या राज्यात कापसाचे उत्पादन ८ लाख गाठींनी कमी होईल असा अंदाज सीएआयचा आहे.
भारतातील तेलंगणा, राजस्थान, हरियाना, पंजाब, मध्यप्रदेश असे इतर राज्यात कापसाचे उत्पादन घटणार आहे. पण मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये कापसाचे हे चांगले वाढणार आहे.
सीएआयच्या मते, अंदाजनुसार
मध्य प्रदेश = 20 लाख गाठी
गुजरात = ७६ लाख गाठी
महाराष्ट्रात = ८२ लाख गाठी
तेलंगणा = ४४ लाख गाठी
२०२३ मध्ये ३०० लाख गाठीचा वापर भारतात केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते पण गेल्या तीन महिन्यातच ६५ लाख गाठीचा आतापर्यंत वापर करण्यात आला असून मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी १८ लाख गाठींनी वापर कमी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली
महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी तसेच दर मिळतील या आश्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड केली असून सुध्दा कापसाची आवक बाजार समिती मध्ये बाकीच्या राज्याच्या तुलनेत कमी आली आहे.
बाजारात कापसाची आवक
पंजाब, हरियाना, राजस्थान = १९ लाख गाठी
गुजरात = २४ लाख गाठी
महाराष्ट्रात = ११ लाख गाठी